Ad will apear here
Next
लयमंजिरी
नृत्यकला ही ६४ कलांमधील आयुष्य समृद्ध करणारी एक कला आहे. नृत्यालंकार वृषाली शशांक दाबके यांनी कथ्थक नृत्य कलाकारांच्या कलेवर आधारित माहिती देणारे लेखन केले आहे. पुस्तकाच्या प्रारंभी दाबके यांनी आपली आई व गुरू मंजिरी वैद्य यांच्याकडून घेतलेला कलेचा वारसा कथन केला आहे. त्यानंतर एकूण संगीत परिचयाचा एक विभाग आहे.

दुसऱ्या विभागात दाबके यांनी या पुस्तकात कथ्थकबद्दल खूप बारीकसारीक माहिती दिली आहे. कथ्थक नृत्याच्या साथसंगतीकरिता वापरली जाणारी वाद्ये, विविध संज्ञाविषयी समजते. तिसरा विभाग हा प्रवेशिका परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेणारा आहे. याबरोबरच कथ्थकचा इतिहास, शास्त्रीय नृत्य कलाकार, वादक आणि गायक व संगीततज्ञ या स्वतंत्र विभागांमधून संबंधित कलाकारांची माहिती दिली आहे. पुस्तकासोबत उदाहरणादाखल ‘सीडी’ देण्यात आली आहे.

प्रकाशक : संस्कार प्रकाशन
पाने : २७१
किंमत : ४०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZOYBM
Similar Posts
संगीत निबंधावली संगीत विषयात रुची असणाऱ्यांना, संगीताच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती किरण फाटक यांच्या या पुस्तकातून मिळते. सूर आणि ताल आणि त्यांची एकत्रित मांडणी म्हणजे संगीत, असे ते सांगतात. शब्द नंतर येतात. संगीत आणि साधनेचा संबंध कसा असतो, याची माहिती दिल्यानंतर संगीत कला आणि शास्त्र यांचा परस्परसंबंध ते लावतात
मला लाट व्हायचंय जलतरणपटू शुभम वनमाळी याच्या रोमांचकारी जलतरण प्रवासाचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. शुभमचे आई-वडील दीपिका आणि धनंजय वनमाळी यांनी हा प्रवास शब्दबद्ध केला आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, इंग्लिश खाडी, जिव्लाल्टरची सामुद्रधुनी, कॅटलिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम यासारख्या जलतरण मोहिमा शुभमने पूर्ण केल्या आहेत
कथा एका अभाग्याची आयुष्यात प्रत्येकाची एक लढाईच सुरू असते. बहुतांश वेळा ही लढाई परिस्थितीशी असते. शामसुंदर महादेव नार्वेकर यांच्या या छोटेखानी आत्मचरित्रातील नायकही असाच परिस्थितीशी लढत राहातो. कधी जिंकतो, तर कधी हरतो. नार्वेकर यांचे हे आत्मपर लेखन आहे.
कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा संगीत विद्यार्थ्याला संगीतशास्त्राबद्दलची महत्त्वाची माहिती शिल्पा बहुलेकर यांच्या ‘कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा’मधून मिळते. रागांची माहिती, मुक्त आलाप-ताना, तसेच विविध रागांमधील तुलना असे माहितीपूर्ण मुद्दे यात सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. भातखंडे व पलुस्कर लिपीबद्दलची माहितीही आहे. विविध तालांची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language